कोल्हापुर : ग्रामीण पत्रकारांच्या उन्नती साठी युवा पत्रकार संघाचा पुढाकार : संघाच्या महिला आघाडी ची गडहिंगलज तालुक्याची धुरा चित्रा शिंदे यांच्यावर
कोल्हापुर (प्रतिनिधी) : महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. याची नोंद घेत युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यानी युवा पत्रकार संघाच्या गडहिंगलज तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी पत्रकारिता आणि […]









