महिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृहकृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्कमध्ये महिला स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ
कोल्हापुर : कोल्हापुरात येणार्या महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. महिलांसाठी आता वातानुकूलित तसेच सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे. शहरातील खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्क इथं महिला स्वच्छतागृह उभारणीला […]









