जीजेसीच्या लाभम चर्चासत्राला व्यावसायिकांचा प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : सराफ व्यावसायिकांनी त्यांचा गल्ला सोडला तरच व्यवसायात वाढ होईल, असे मत जीजेसीचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी व्यक्त केले. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने येथील हॉटेल […]

Weather Updates : सद्यस्थितीत वर्षा सहलीला, ट्रेकिंगला जाणे टाळा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१२ :  गेले दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी वर्षा सहलीला, […]

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ह्या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे संपन्न झाला …

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज संपन्न झाला.गेल्या एका आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.तसेच राधानगरी धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणत विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी व कृष्णा नदीच्या […]

कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : विदयार्थ्यांना शाळेला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. स्कुलबस रस्त्यावरून घसरून बाजूच्या शेतात पलटी झाली. या अपघातात दहा-ते बारा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना खासगी व प्राथमिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व […]

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 विशेष वृत्त कौतुक नागवेकर    पंढरपूर:- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन […]

Weather Updates:राधानगरी धरणातून १३५० क्युसेक विसर्ग सुरू…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.११ : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १२४.१७२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी […]

रोटरी क्लब ऑफ करवीरच्या प्रेसिडेंट पदी प्रशांत उर्फ उदय पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ करवीर चा पदग्रहण सोहळा नुकताच रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे पार पडला. या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे आणि असिस्टंट गव्हर्नर सुभाष कुत्ते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   कार्यक्रमाची सुरुवात […]

डॉक्टर तरुणीचा संशयास्पद मृत्यू कोल्हापूर शहरातील घटना : इजेक्शन व बाटली जप्त….!

प्रकाश कांबळे कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील एका खासगी रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणाऱ्या डॉ. अपुर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (वय ३० रा. ताराबाई पार्क) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घरापासून थोडया अंतरावर रस्त्याकडेला एका बाकड्यावर रविवारी सकाळी ६ […]

“”कळंबा तलाव उशाला, कोरड मात्र घशाला….”

कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारे गाव म्हणजे कळंबा,याच गावात एक तलाव आहे ज्याला १३९ वर्षे पुर्ण होत असून तो ऐतिहासिक आहे .  कळंबा हा तलाव गोड्या पाण्याचा तलाव आहे त्याशिवाय तो पिण्यासाठी देखील योग्यच असल्याने […]

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

सोलापूर /पंढरपूर दि.१०:आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही […]