कंदमुळांमध्ये शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म : डॉ. बी. धीरज कुमार२५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित
कोल्हापूर: मी बॉटनीचा विद्यार्थी आहे. तरीही कंदमुळांची इतकी माहिती मला नव्हती. दैनंदिन जीवनामध्ये कंदमुळांचा वापर केला पाहिजे. कारण बॉटनीचे शिक्षण घेताना शरीराला स्टार्च आणि फायबरची आवश्यकता असते. हे शिकलो होतो.ही गुणकारी पोषक द्रव्ये कंदमुळामध्ये असतात. […]









