महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा कोल्हापूर मध्ये शुभारंभ…!
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२२ : महाराष्ट्रातील दुसरी व पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महेंद्रसिंग धोनी अॅकॅडमी कोल्हापूरमधील अत्यंत जुन्या व क्रिकेट परंपरा असणाऱ्या शाहूपुरी जिमखाना येथे चालू करताना आम्हाला आनंद होत आहे. महेंद्रसिंग धोनी यांचे खेड्यातून शहराकडे अशारितीने प्रवास करताना […]









