आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून रिक्षा व्यवसायिकांना धान्याचे किट वाटप
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : आमदार चंद्रकांत जाधव (उद्योगपती) यांच्या माध्यमातून काँग्रेस (आय) चे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा. राहूल पोवार व रणजित पोवार ( आण्णा ) यांनी तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळत शहरातील सर्व […]









