स्पर्श-द हिलींग टच सामाजिक संस्था आणि सी एस आर आर्म कंपनी यांच्या वतीने ५०० किट उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्पर्श- द हिलींग टच या सामाजिक संस्थेने आणि सी एस आर आर्म ऑफ इन्फोसिस लिमिटेड या कंपनीने […]








