स्थानिक कलाकार घेऊन चित्रीकरण पूर्ण करा : सहयाद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्ष वाईकर
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोल्हापूर मध्ये चित्रीकरणासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात यावे असे निवेदन सहयाद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना देण्यात आले. कोरोना महामारी […]









