सांगली जिल्ह्यात ११ ठिकाणी नाकाबंदी.. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
सांगली प्रतिनिधी नजीर शेख : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, याकरता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशाने व विभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर शहर विभाग […]








