जिल्ह्यात एकूण १७९ पॉझिटिव्ह, तर शाहूवाडीत सर्वाधिक ५० रुग्ण : डॉ. बी सी केम्पी-पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : आजअखेर जिल्ह्यात एकूण १७९ पाॕझीटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५० रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी आज दिली. तालुका, न.पा आणि म.न.पा […]









