श्रीराम जन्मभूमी आंदोलनात एक सच्चा हिंदुत्त्वादी हाडाचा कार्यकर्ता … कोल्हापूरचे शिवाजी बुवा
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : शिवाजी बुवा यांची सहकुटुंब कारसेवा १९८६ च्या अयोध्येच्या संदर्भातील निकालानंंतर श्रीराम मंदिराचे कुलूप काढण्यात आले .खऱ्या अर्थाने येथूनच श्रीराम मंदिर निर्माणाचे आंदोलन विश्व हिंदु परिषदेने सुरु केले. यात शिये (ता.करवीर)येथील […]








