राधानगरीतून ४२५६ तर अलमट्टीतून २२०००० क्युसेक विसर्ग

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३६.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० व सांडव्यातून २८५६ असा एकूण ४२५६ तर अलमट्टी धरणातून २२०००० क्युसेक पाण्याचा […]

सांगली मनपा तर्फे शंभर बेड कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय : आयुक्त नितीन कापडणीस

मिरज प्रतिनिधी : नजीर शेख सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारी रुग्ण संख्या आणि अपुरे पडणारे हॉस्पिटल याचा विचार करून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी मनपाचे […]

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणसाठा

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील धरणांचा पाणी पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी २३५.५८२ दलघमी, तुळशी ७४.४४६ दलघमी, वारणा ८२८.२३ दलघमी, दूधगंगा ६०४.९३४ दलघमी, कासारी ६९.४९ दलघमी, कुंभी ६३.७५ दलघमी, पाटगाव ९३.०९ असा […]

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तींचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका !

विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तीचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. सत्ताधारी व मनपा प्रशासन यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या घरचा आधार करता […]

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ द्या- पालकमंत्री सतेज पाटील

प्रतिनधी : अतुल पाटील म. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा कोरोना रुग्णांना लाभ द्या, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी देतानाच, गेल्या पाच महिन्यात केलेल्या कामाबद्दल प्रशासकीय यंत्रणेचे त्यांनी अभिनंदन केले.ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, आशा, […]

उद्यापासून शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत अहवाल तपासणीचे पूर्ववत काम सुरु होणार  

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : शेंडा पार्क येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याने एक दिवस येथे होणारी चाचणी बंद ठेवण्यात आली आहे.  मात्र, खासगी प्रयोगशाळेत स्वॅबची तपासणी सुरु असल्याने अहवाल प्रलंबित नाहीत, अशी माहिती […]

गणेशोत्सवाच्या वर्गणीतून नागराज ग्रुप मास्क, सॅनेटायझरचे वाटप करणार

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर (ता. करवीर) येथील इंदिरानगर वसाहतीमधील नागराज ग्रुप यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नसून येणारी वर्गणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी खर्च करणार आहे. तसा निर्णय ग्रुपच्या संचालक मंडळाच्या बैठकीत […]

अफवांवर विश्वास ठेवू नका ; कुंभार बांधवांचे नागरिकांना आवाहन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : कुंभार समाजावर अन्याय होत आहे. कारण काही लोक गणेश मूर्ती बाबत इतर लोकांमध्ये अफवा पसरवित आहेत की, संत गोरा कुंभार वसाहत(बापट कॅम्प) , शाहूपुरी , गंगावेश कुंभार गल्ली, येथील कुंभार […]

कु. प्रेरणा पाटील विद्यार्थिनीला दहा वी मध्ये प्रेरणादायी यश…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कु. प्रेरणा पाटील हिला १० वी मध्ये प्रेरणादायी यश उषाराजे हायस्कूलची कु. प्रेरणा पाटील ही १०वी मध्ये ९७.६०% इतक्या गुणांसह उत्तीर्ण झाली. कोणत्याही महागड्या क्लासेसची आवश्यकता नसते फक्त नियमित सराव व […]

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन

  प्रतिनिधी : जावेद देवडी एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माजी महापौ सो. सूरमंजिरी काटकर यांच्या निधीतून विचारे माळ. कोल्हापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या संस्कृती हॉलची […]