श्रीराम जन्मभूमी आंदोलनात एक सच्चा हिंदुत्त्वादी हाडाचा कार्यकर्ता … कोल्हापूरचे शिवाजी बुवा

 कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : शिवाजी बुवा यांची सहकुटुंब कारसेवा १९८६ च्या अयोध्येच्या संदर्भातील निकालानंंतर श्रीराम मंदिराचे कुलूप काढण्यात आले .खऱ्या अर्थाने येथूनच श्रीराम मंदिर निर्माणाचे आंदोलन विश्व हिंदु परिषदेने सुरु केले.  यात शिये (ता.करवीर)येथील […]

कोरोनाग्रस्त रुग्णांवर सरसकट मोफत वैद्यकीय उपचार व्हावेत , यासाठी दीपक माने यांचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खाजगी रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले असून सांगलीतील स्टेशन चौकात […]

रक्षाबंधन एक अनोखे पर्व

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : रक्षाबंधन हा बहिण – भावाचे नाते व्यक्त करण्याचा सण. या पवित्र दिवसाच्या निमित्याने भाजपा मिरज शहर चे वतीने आज कोरोना या महामारीशी लढणारे योद्धे डॉक्टर , नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस […]

कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक …

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर एकूण ७३५२ पॉझीटिव्ह रुग्णांपैकी ३२७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.  सोमवार ३ ऑगस्ट रोजी ५ वाजेपर्यंत १६२५ […]

गगनबावडा तालुक्यात १३७ मिमी पाऊसाची नोंद

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात १३७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी […]

दैनिक महासत्ताचे प्रतिनिधी संदीप शिंदे यांची युवा पत्रकार संघाच्या करवीर तालुका अध्यक्ष पदी निवड

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क परखडपणे लिखाण निर्भीड आणि निपक्ष गाव चावडीवरच्या समस्यांचे आपल्या लेखणीतून व्यथा मांडणारे. ग्रामस्थांच्या अडीअडचणी व त्यांच्यावर होणारे अन्याय विरुद्ध लिखाण करून न्याय मिळून देणारे सामाजिकतेची जाण असणारे गडमुडशिंगी येथील रहिवाशी पत्रकार. […]

गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या पोहोचली ३०५ वर… तर आज आणखी एका महिलेचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील ५२ वर्षीय महिलेचा आज कोरोनाच्या महामारीमुळे मृत्यू झाला असून गांधीनगर परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज ३ ऑगस्ट रोजी चारने वाढली आहे. त्यामुळे या […]

मनसे चित्रपट सेनेने मिळवून दिले कलाकारांचे स्थगित मानधन

प्रतिनधी : अतुल पाटील मनसे चित्रपट सेनेने मिळून दिले कलाकारांचे स्थगित मानधन कोल्हापूरला कलाकारांच माहेर घर म्हणून ओळखल जात अनेक दिग्गज कलाकार या मातीत घडलेत , मात्र गेले काही वर्ष कलाकार व तंत्रज्ञाच्या, फसवणुकी वाढ […]

मिरजेतील भाजपाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांंना आदरांजली

 मिरज प्रतिनिधी महेश नाईक : मिरज विधानसभा मतदार संघ भाजपाच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात […]

कै.हरकचंद हिरालाल टाटिया यांच्या स्मरणार्थ नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेस अडीच लाख रुपये देणगी!..

कै.हरकचंद हिरालाल टाटिया यांच्या स्मरणार्थ नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेस संस्थेचे संस्थापक मा. प्रकाशजी सुराणा व विधुलता ताथेड यांच्या कडे अडीच लाख रुपये देणगीचे धनादेश सुपूर्द केले, वृत्तपत्र दक्ष पोलीस टाइम्स चे संस्थापक […]