सरपंच सेवा संघाचा पुणे विभागीय समन्वयक पदी : पत्रकार, सुरेश राठोड यांची नियुक्ती

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :- सरपंच सेवा संघाच्या पुणे विभागीय समन्वयक पदी सुरेश राठोड (पत्रकार ) कोल्हापूर, यांची नियुक्ती करण्यात आली. संपुर्ण महाराष्ट्रात सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या […]

बेकायदेशीर नोकरभरती गैर व्यवहाराबाबत कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, : भाजप किसान मोर्चा

कोल्हापूर दिनेश चोरगे : कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर नोकर भरती झाली आहे.  तसेच गेल्या ४ वर्षात संचालक मंडळाने अनेक चुकीचे आणि नियमबाहय निर्णय घेवून,  मोठया प्रमाणात गैर व्यवहार केला आहे. याबाबतची चौकशी सध्या […]

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी प्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री  आणि कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आदरांजली वाहिली.   याप्रसंगी बोलताना कोल्हापूर […]

भाजपा कोल्हापूर महानगर च्या वतीने दुध व दुध भुकटीच्या अनुदानासाठी राज्यव्यापी एल्गार आंदोलन

कोल्हापूर.शिवाजी शिंगे : आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाय दूध व दूध भुकटीच्या अनुदानासाठी राज्यव्यापी एल्गार आंदोलन होत आहे. याच धर्तीवर आज भाजपा कोल्हापूर महानगर च्या वतीने देखील शाहूपुरी ५वी गल्ली […]

आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोलवाड येथे महाएल्गार आंदोलन

मिरज प्रतिनिधी नजीर शेख :  गाईच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर व दूध भुकतीला पन्नास रुपये प्रति किलो निर्यात अनुदान मिळावे, यासाठी आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आज बोलवाड येथे महाएल्गार आंदोलन […]

सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर घरीच उपचार…. वडणगे पॅटर्नला आज प्रत्यक्षात सुरवात

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) :सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या वडणगे पॅटर्नला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. वडणगे ग्रामपंचातीच्या माध्यमातून या रुग्णाला किट देवून मनोबल वाढवून त्याच्याच […]

कोरोनाच्या लढ्यात शहरातील तालीम संस्था, शिक्षणसंस्थांनी स्वयंस्फूर्तीने मदतीस पुढे यावे : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कोरोना रोगावर आजपर्यंत औषध किंवा लस निर्माण झाली नसल्याने, कोरोनावर मात करण्यावर प्रशासनास मर्यादा येत आहेत.  गेल्या चार महिन्यांतील परिस्थिती आणि गेल्या दहा दिवसातील परीस्थिती याचा गांभीर्याने विचार करता कोरोना रुग्णांची […]

फडणवीसांचे मुहूर्त कायम चुकीचेच, त्यांना काय झालंय हेच समजत नाही : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्यांना नेमकं काय झालय, हेच समजत नाही असेही श्री […]

गांधीनगरमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील चिंचवाड रोडवरील कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूच्या गाळ्यामध्ये गांधीनगर पोलीसानी छापा टाकून दोघांकडून २ लाख ५६ हजार ८५० रुपयांचा गुटका जप्त केला.    मुलचंद बाशूमल निरंकारी (वय […]

लॉकडाऊनच्या मुदतीत ३१ ऑगस्टपर्यंत वाढ… ५ ऑगस्टपासून मॉल्स, मार्केट, दुकाने सकाळी ९ ते ७ पर्यंत सुरू

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये मॉल्स, मार्केट, दुकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्हांतर्गत ५० टक्के प्रवासी क्षमतेसह बससेवा सुरु […]