गडमुडशिंगीच्या सरपंचपदी जितेंद्र यशवंत बिनविरोध
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सत्तारूढ शिवाजीराव पाटील शेतकरी विकास आघाडीचे जितेंद्र तानाजी यशवंत यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सत्तारूढ […]









