नवरात्र महोत्सवाचा आज आठवा दिवस महाअष्टमी तिथी….!

कोल्हापूर : आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा आठवा दिवस महाअष्टमी तिथी आजच्याच दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अष्टादशभुजा महालक्ष्मी अर्थात दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. करवीरनिवासिनी महालक्ष्मी अर्थात परब्रम्हाची प्रधान प्रकृती. या रूपामध्ये जगदंबा फक्त देव […]

कृपाल यादव यांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी ३०० मोफत कार्यशाळा अभिनव पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचा ध्यास….!

विशेष वृत्त अक्षय खोत  कोल्हापूर : मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी असलेला बागलबुआ इतका आहे की त्यामुळेच त्यांच्यात हि जगाची भाषा बोलण्याचा आत्मविश्वास येत नाही. इंग्रजी सोपी करून शिकवली तर विद्यार्थाना त्यांची गोडी […]

आज करवीर निवासिनी आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे…!

कोल्हापूर:  आज आज दिनांक २ ऑक्टोबर २०२२ अश्विन शुद्ध नवरात्राच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे. बादामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता. ज्या वेळेला अनेक वर्षांचा […]

रोटरी क्लब ऑफ करवीर आणि डॉ .शिंदे सुपरस्पेशिअलिटी हार्ट क्लिनिक कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त ” हृदया विषयी परिसंवाद आणि कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर: चौकस व सात्विक आहार, तणतणावापासून मुक्तता, नियमित व्यायाम व आरोग्य तपासणी या त्रिसूत्रीमुळे हृदयविकारावर मात करता येते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, व्यसनाधीनता आणि अनुवंशिकता यामुळे ब्लड प्रेशर, मधुमेह व हृदयविकारासारख्या आजारांचा शरीरावर […]

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कॉग्रेसच्या आमदारांच्या वतीने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी …!

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील शासन स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव व प्रश्नांबाबत तसेच जिल्हातील शासन स्तरावर विविध विभागांकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत या सर्व विषयामध्ये लक्ष घालण्याच्या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील कॉग्रेसच्या आमदारांच्या वतीने पालकमंत्री दीपक […]

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्या -राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

कोल्हापूर : मध्यवर्ती एस.टी. बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्यावी. यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. […]

कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिलचा भोंगा पुन्हा ऐकू येणार; वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील…!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिल पुनर्जीवित करून ती सुरू करण्यात येणार असून मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री शाहू मिल […]

कोल्हापुरात बंगालींच्या वतीने दैवज्ञ बोर्डिंग येथे महिषासूर मर्दिनी रूपात दुर्गादेवीची स्थापना करण्यात येणार आहे…..!

कोल्हापूर : कोल्हापुरात व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या बंगाली समाज लोकांच्या वतीने महिषासूर मर्दिनी दुर्गेची उद्या (शनिवारी) स्थापना होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाला शहरवासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या निमित्ताने पदाधिकाऱ्यांनी केले आहे. येथील दैवज्ञ […]

कोल्हापूरात पावसाचे जोरदार आगमन…!

ब्रेकिंग…. कोल्हापूर :गेले दोन दिवस कोल्हापूर मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि तापमानात हि वाढ सुरू  होती. काल जिल्ह्यात खूप ठिकाणी पावसाचे आगमन झाले होते परंतु कोल्हापूर मध्ये वातावरणात फक्त बदल होत होते. आज […]

शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज पाचवा दिवस…आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी त्र्यंबुली पंचमी म्हणून ओळखला जातो…!

कोल्हापूर : आज अश्विन शुद्ध पंचमी आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी त्र्यंबुली पंचमी म्हणून ओळखला जातो. महालक्ष्मी (अंबाबाई)ने याच दिवशी कोल्हासूराचा वध केला. त्यावेळी तिने वर दिला की दरवर्षी मी तुझ्या नावाने कोहळा बळी देईन आणि या […]