पूरग्रस्तांसाठी लखोटा पद्धतीने काढलेला भोजन ठेक्याची फेरनिविदा काढण्यासंदर्भात भाजपा कडून आयुक्तांना निवेदन
सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : महापुराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी जो भोजन ठेका लखोटा पद्धतीने काढलेला आहे. या भोजन ठेक्याला विरोध नसून, तो स्थलांतरित पूरग्रस्तांच्या हिताचा व आवश्यक आहे. पण या […]









