खासदार धनंजय महाडिक यांच्या आव्हानाला प्रतिसाद
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : जेष्ठ नागरिक श्रीमती विजयमाला पांडुरंग वरुटे या राजारामपुरी १२ वी गल्लीतील जेष्ठ व्यक्तींनी पोलीस व आरोग्य कर्मचारी यांच्याकरिता मदतीचा हात पुढे केला. गेल्या १ एप्रिलपासून लॉक डाउन संपू पर्यंत रोज सकाळी […]









