अफवांवर विश्वास ठेवू नका ; कुंभार बांधवांचे नागरिकांना आवाहन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : कुंभार समाजावर अन्याय होत आहे. कारण काही लोक गणेश मूर्ती बाबत इतर लोकांमध्ये अफवा पसरवित आहेत की, संत गोरा कुंभार वसाहत(बापट कॅम्प) , शाहूपुरी , गंगावेश कुंभार गल्ली, येथील कुंभार […]

कु. प्रेरणा पाटील विद्यार्थिनीला दहा वी मध्ये प्रेरणादायी यश…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कु. प्रेरणा पाटील हिला १० वी मध्ये प्रेरणादायी यश उषाराजे हायस्कूलची कु. प्रेरणा पाटील ही १०वी मध्ये ९७.६०% इतक्या गुणांसह उत्तीर्ण झाली. कोणत्याही महागड्या क्लासेसची आवश्यकता नसते फक्त नियमित सराव व […]

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन

  प्रतिनिधी : जावेद देवडी एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माजी महापौ सो. सूरमंजिरी काटकर यांच्या निधीतून विचारे माळ. कोल्हापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या संस्कृती हॉलची […]

पूर परिस्थितीत स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबासाठी आरोग्य सुविधा द्यावी- पालकमंत्री सतेज पाटील

प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी महानगरपालिकेच्या पुराने बाधित होणाऱ्या 18 प्रभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. आयुक्तांनी याबाबत नियोजन केले असून तेथील सुविधांबाबतही संबंधित नगरसेवकांनी आढावा घ्यावा. निवारागृहात स्थलांतरीत होणाऱ्या कुटूंबांसाठी आरोग्य सेवेच्या सुविधेबरोबर आरोग्य किटचेही वाटप […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्षांच्या संपर्कात राहून कोकण, कोल्हापूर भागाचाही घेतला आढावा

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई,  मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी […]

अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत असताना वळीवडे श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीला अभिषेक घालून गुढी उभारण्यात आली.

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत असताना       वळिवडे येथे गावचे प्रथम नागरिक अनिल पंढरे (सरपंच) तसेच प्रतिष्ठित नागरिक संजय चव्हाण, उदय पोवार, दत्तात्रय पोवार, रवी जाधव, दगडू खांडेकर, यांच्या शुभ […]

अॅड.पंडितराव सडोलीकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटलांवर कारवाई करा : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन

कोल्हापूर. शिवाजी शिंगे :जिल्हात कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.  कोविड -१९ च्या बरोबर अन्य कोणत्याही  आपत्तीला रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सक्षम आहेत,  परंतु कोविड-१९ रुग्णांव्यतिरिक्त अन्य रुग्णांना देखील आवश्यक ते सर्व औषधोपचार व परिपुर्ण […]

संभाव्य पूर परिस्थिती साठी सर्व यंत्रणा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील, आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, मनपा […]

करवीर पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपले उसाची उभ पीक भुईसपाट : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

विशेष प्रतिनिधी : अतुल पाटील कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस  पडत आहे. अनेक नद्या नाले ओहर फ्लो झाले आहेत. त्यात  सोसाट्याच्या वाऱ्यामुळे करवीर पूर्वभागातील उजळाईवाडी, उंचगाव, गडमुडशिंगी , नेर्ली, तामगाव ,गोकुळ शिरगाव, कणेरी या […]

कै. श्री. एस. के. वंदूरे पाटील कमानीचे उद्घाटन सोहळा संपन्न..

प्रतिनिधी आसिफ आत्तार कै. श्नी. एस्. के. वंदुरे पाटील कमानीचे उद्घाटन आर. के. नगर को.ऑप. हौ. सोसायटी (मुळ) संस्थेच्या वतीने कै. एस. के. वंदुरे पाटील ज्यानी संस्थेसाठी आपले संपुर्ण आयुष्य पणाला लावले. जवळ- जवळ चाळीस […]