मिरज भाजपाच्या वतीने शहीद भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात निदर्शने

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : आमदार सुरेश (भाऊ) खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करून भारतीय जवानांना शहीद केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने चिनी राष्ट्राध्यक्ष व सैनिकांचा जोरदार निषेध करून चीनच्या […]

खरिपाच्या तोंडावर बळीराजा हवालदिल

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेचा प्रत्येक घटक हवालदिल झाला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी वर्गाला या महामारीची सर्वात मोठी झळ बसली आहे. त्यात शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देणाऱ्या पशुधनाची सुरक्षा लालफितीत अडकून पडली […]

जिल्ह्यातील १ वाहतूक मार्ग बंद

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.   करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे […]

शिवभोजन थाळी गोरगरिबांना आधार: आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरिबांना ५ रू मध्ये शिव – भोजन थाळी दिली जाते.दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या श्रमिकांना शिवभोजन थाळी आधारवड आहे, असे मत आम.ऋतुराज पाटील यांनी केले.  हॉटेल सैराट येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ […]

मिरजेतील शास्त्री चौक येथे रिक्षा पलटी होऊन अपघात

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील शास्त्री चौक येथील चौगुले शॉपिंग सेंटर समोर सकाळी रिक्षा पलटी होऊन अपघात झाला असून,  या अपघातात रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली. गेले दोन वर्ष झाले येथील रस्ता झाला […]

राधानगरी धरणातून १९०८ तर कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग

       १७ बंधारे पाण्याखाली मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.९५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८५० व सिंचन विमोचकातून १०५८ […]

कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घेतला “हा” निर्णय

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :   सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तथा उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात कोल्हापूर जिल्हा कारागृहातील १६२ कैद्यांना जामीनावर सोडण्यात आले असून कोरोना प्रतिबंधासाठी ही कार्यवाही करण्यात आली. कोरोनाचा कारागृहात प्रसार होवू नये व […]

ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देणार : महावितरण

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :  लॉकडाऊन काळात बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व […]

मिरजेत चीन राष्ट्राध्यक्षाचा पुतळा जाळून शिवसेनेकडून चीनचा निषेध

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : चीनच्या वूहान मधून कोरोना हा संसर्गजन्य आजार देशाबरोबर महाराष्ट्रातही फैलावला. या संसर्गजन्य आजाराला भारत सक्षमपणे तोंड देत असतानाच चीनने भारतीय सीमेवर कुरघोडी करण्यास सुरवात केली. भारत व चीन सीमेवरील गलवान […]

राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नगरसेवकांकडून आपल्या मानधनातून आशा वर्कर्स यांना दिला भत्ता

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त केक कापणे, बुके, शुभेच्छा होर्डिंग्ज लावणे असे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न घेता या सर्व येणाऱ्या खर्चाला फाटा […]