चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर शाखेचे शानदार उद्घाटन संपन्न* कोल्हापूरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (मुबारक आतार) : महालक्ष्मीच्या शुभशीर्वादाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम असलेल्या करवीर नगरीमध्ये गेली 192 वर्ष शुद्धता परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभा राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या (बारामतीचे शुद्ध […]