खासदार धनंजय महाडिक यांनी पहिल्याच दिवशी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली.

दिनांक.२१/७/२५ नवी दिल्ली संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज पहिल्याच दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. कर्मचारी राज्य विमा योजनेच्या म्हणजेच ईएसआयसी योजनेच्या वेतन पात्रता मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी […]

सद्यस्थिती आणि प्रस्तावित विकास योजना यासंबंधी आज खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला.

कोल्हापूर प्रतिनिधी. दिनांक, १९  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून प्रारंभ, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयात सुरू असणार्‍या विविध विकासकामासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडून आढावा उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण, कोल्हापूर […]

बदल स्विकारुन माध्यमांचे महत्व वृध्दिंगत करुया…! कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील सूर….

कोल्हापूर,दि. १८ :- माध्यमांमध्ये येत असलेले नवनवे बदल तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी पुढे येत असलेली विविध आव्हाने स्विकारणे काळाची गरज आहे. आपले अस्तित्व अधिक ठसठशीत करण्यासाठी नव्या बदलांचा अविष्कार सकारात्मपणे स्विकारणे गरजेचे असल्याचा सूर आज कोल्हापूर […]

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास.
अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, मात्र आम्ही विकासकामे करून दाखवली, विरोधकांना टोला

कोल्हापूर प्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. महाडिक यांच्या नियोजनातून नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी […]

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची पाचवी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.

कोल्हापूर, प्रतिनिधी दि. ११ ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची पाचवी सर्वसाधारण सभा राजापूर येथील ‘सेलिंग मोंटू’ या रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. बळीराम वराडे होते. अध्यक्षीय भाषणात श्री. वराडे यांनी मागील पाच वर्षांचा […]

अंबप गर्ल्स हायस्कूल मध्ये संस्कार शिबीर अंतर्गत मातृ पितृ कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी प्रकाश कांबळे / अंबप ता हातकणंगले येथील  बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंबप गर्ल्स हायस्कूल मध्ये मातृ पितृ कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे टी करंबाळे सर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या […]

उत्तम कांबळे, राजीव आवळे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार जाहीर 

Media control news network कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ यांच्या नावाने देण्यात येणारा मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार रिपब्लिकन […]

विधानभवन, मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न  

Media control news network मुंबई दि. ८, जनसुराज्य शक्ती पक्ष पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरत असून अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिवसेंदिवस पक्षामध्ये प्रवेश करत असून जनसुराज्य पक्षाचे ध्येय धोरण आणि सामान्यांना […]

गोवा राज्याचे सहकार मंत्री मा.सुभाष शिरोडकर , यांच्या हस्ते
आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी’ या ग्रंथाचे प्रकाशन...

कोल्हापूर / फोंडा, गोवा (प्रतिनिधी) – डॉ. प्रथमेश कोटगी व डॉ. समीर जोशी यांच्याद्वारे लेखन केलेल्या ‘आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी – भाग १ व २’ या ग्रंथांचा प्रकाशन समारंभ दिनांक ४ जुलै २०२५ रोजी फोंडा, गोवा येथील […]

रंकाळा तलावामध्ये आज तीन फूट लांब, अंदाजे ८० वर्षांपेक्षा अधिक वयाचा मृत कासव आढळून आला.