देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
कोल्हापूर प्रतिनिधी/ स्नेहा शिंगे : जागतिक महिला दिनानिमित्त देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सेंट्रल जीएसटी ताराबाई पार्क येथील सुपरिंटेंडंट सौ.माधवी संदीप कुरळे व लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस […]









