राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने वेगवेगळ्या जाती-जमाती, भिन्न धर्मीय किंवा भिन्न भाषिक यांच्यामध्ये मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्य निर्माण होईल, अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यामध्ये भाग घेवू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक […]