गोमटेश स्कूलमध्ये भद्रबाहू स्वामीजींची जयंती साजरी…!

कोल्हापूर : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी येथे संस्थेचे संस्थापक अधिष्ठाता प.पू. भद्रबाहू स्वामीजींची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प. पू. […]

शमीम मुजावर हिची उच्च शिक्षणासाठी आयर्लंड येथे निवड…

प्रतिनिधी/ कुपवाड शहरातील शमीम जाकीर मुजावर या विद्यार्थिनीची “आयर्लंड” येथे मास्टर ऑफ सायन्स इन सायबर सिक्युरिटी या उच्च शिक्षणाकरिता निवड झाली आहे. कुपवाड शहर व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शमीम मुजावर विद्यार्थिनीचे प्राथमिक […]

कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

प्रतिनीधी/ कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी. कोरोना काळात सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांना शासन सेवेत कायम करणार या महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने […]

शाहूवाडी तालुक्यातील उद्योजक व नवउद्योजकांसाठी बुधवारी मार्गदर्शन कार्यक्रम नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन….!

कोल्हापूर : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ शाहूवाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, याउद्देशाने तिसरा मजला, पंचायत समिती सभागृह, शाहूवाडी येथे बुधवार दिनांक […]

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ‘यामिनी’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर/ प्रतिनिधी:गेली तेरा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ”यामिनी” हे भव्य प्रदर्शन येत्या १६ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबर पर्यंत तीन दिवस भरवण्यात येणार असून हे प्रदर्शन हॉटेल […]

२३ सप्टेंबरपासून राम शेट्टी निर्मित राडा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

कोल्हापूर : साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘राडा’ सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. […]

खाडे स्कूलची अभिमानासपद कामगिरी…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मिरज : ऑगस्ट २७, २८ व २९, रोजी नाशिक येथे झालेल्या ३९ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मातोश्री तानूबाई दगडू खाई इंग्लिश स्कूल, मिरज ने यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये एकूण २९ […]

विसर्जन मिरवणूकिसाठी पेठांमध्ये जोरदार तयारी सुरू….!

कोल्हापूर : कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यंदाच्या गणेशत्सवाला वेगळेच वातावरण तयार झाले आहे,याची एक झलक अपल्याला गणेश आगमन मिरवणुकी मध्ये पाहायला मिळाली होती. आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकी साठी सर्व पेठा,तालीमी, मंडळे, यांच्या मध्ये जोरदार […]

गंगावेश ते पंचगंगा विसर्जन मार्ग सुरू करावा यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे आंदोलन…!

कोल्हापूर : यंदाच्या गणेश विसर्जन मार्गामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतचा पारंपारिक मार्ग बंद केला आहे. याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरातील संयुक्त उत्तरेश्वर पेठ संयुक्त जुना बुधवार शुक्रवार पेठ गंगावेश परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने […]

‘रूप नगर के चिते’ १६ सप्टेंबर पासून चित्रपगृहात….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जीवाला जीव देणाऱ्या यारी दोस्तीची कथा सांगणारा विहान सुर्यवंशी दिग्दर्शित रूप नगर के चिते हा मराठी चित्रपट येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.अशी माहिती चित्रपटाच्या कलाकारांनी कोल्हापूरात आयोजित पत्रकार […]