वीजग्राहकांनो वीजबिल भरा, सहकार्य करा…… महावितरणचे आवाहन
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : नमस्कार… मी महावितरणमधून बोलतोय आपण आपले वीजबिल भरले आहे का ? नसेल भरले तर कृपया लवकर भरा…” असे विनम्र आवाहन करणारे फोन सध्या वीजग्राहकांना येत आहेत. मात्र आपण या […]









