लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर तडाखे , करण सकटे, शंकरभाऊ तडाखे , […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके गायन स्पर्धा….!

अक्षय खोत -कोल्हापूर/प्रतिनिधी : मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके स्पर्धेचे आयोजन दि. ३१/ जुलै/ २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर स्पर्धेकरिता रुपये दहा हजार (१०,०००), पाच हजार (५,०००) आणि […]

प्रवासी बस नर्मदा नदीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू…!

Breaking News  MEDIA CONTROL ONLINE पुणे : मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव इथे मोठी दुर्घटना घडली आहे. ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या […]

मा. नानासाहेब माने यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

प्रकाश कांबळे कोल्हापूर प्रतिनिधी : गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजी अल्पशा आजाराने वडगावचे माजी आमदार नानासाहेब माने यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आज रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी रक्षाविसर्जन विधी व […]

मंडलिक गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत रहावे : बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रह

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका हमिदवाडा कारखान्यावर झालेल्या मंडलिक गटाच्या प्रमुख […]

५५ हजार कर्जासाठी साडेतीन लाख रुपये वसूल सावकारावर गुन्हा दाखल

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : मिरजेत महिलेकडून ५५ हजार रुपये कर्जासाठी साडेतीन लाख रुपये व्याज सावकारांने घेतले ,तुघलकी व्याज घेणाऱ्या पती-पत्नी व वसुली करणाऱ्या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला.नसीम मुबारक सतारमेकर राहणार. झेना साहेब दर्गा […]

महावितरणचे अभियंते, जनमित्र सुरळीत वीज पुरवठ्यासाठी ‘ऑन फिल्ड

कोल्हापूर/प्रतिनिधी: संततधार पाऊस, वादळ वाऱ्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीज तारा तुटणे, वीज खांब पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी […]

प्रशासनाने दक्ष राहून काम करावे: माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टी व संभाव्य पूर्वपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आमदारांसोबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. पूर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व […]

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी ची पाहणी केली…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१६ : आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी यथे भेट दिली.शव जाळण्याचे लाकूड आणि साहित्य नागरीकांना मोफत साहित्य चे टेंडर मुदत संपले […]

जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि.१५ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने दि. १५जुलै २०२२ रोजी जागतिक युवा कौशल्य दिन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली येथे उत्साहात साजरा करण्यात […]