पालक सचिव प्रवीण दराडे यांनी घेतला जिल्ह्याच्या पूरव्यवस्थापन नियोजनाचा आढावा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०६ : संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन पूरपरिस्थिती पूर्व, पूरपरिस्थिती काळात व पूर परिस्थिती पश्चात आवश्यक असणाऱ्या कामाचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करुन सर्व […]

Weather Updates : सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सर्वात जास्त ३३.३ मि.मी. पावसाची नोंद…!

 विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी दि,०६ : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७.२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३३.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.    जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून […]

Weather Updates : कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५: संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या २ तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा ९ च्या दरम्यान […]

मातोश्री हे आमच्यासाठी मंदिर असून आमचा देव त्यातच हवा होता माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा….

MEDIACONTROL ONLINE  राजेश क्षीरसागर यांनी मातोश्री हे आमचं मंदिर असून उद्धव ठाकरे त्या मंदिरात होते ते बरोबरच होतं. पण त्यांना बाहेर काढण्यात आल्याचं वक्तव्य राजेश क्षीरसागर यांनी केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या […]

कागलमध्ये निराधार योजनेच्या १५० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वाटप.

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : सत्ता हे साध्य नव्हे; गोरगरिबांच्या कल्याणाचे ते साधन आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सत्ता ही गोरगरिबांसाठीच असते. तिचा लाभ त्यांच्या पदरात पडण्यासाठी हाडाची काडंआणि रक्ताचे पाणी करा, अशा सूचनाही […]

Weather Updates : धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी स्थलांतरीत व्हावे – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे..

कोल्हापूर/प्रतिनिधी,०५ : शहरामध्ये गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी स्थलांतरीत व्हावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून पूराचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेची […]

Weather Updates : जिल्हाधिकारी कार्यालयात पूर व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरध्वनीद्वारे सद्यस्थितीची माहिती घेत असून “पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल”, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच एनडीआरएफच्या २ तुकड्या आज […]

बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.     जिल्हा दक्षता पथक […]

Weather Updates: राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.०५ :  जिल्ह्यातील राधानगरी धरणात ७५.०४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, भोगावती नदीवरील- हळदी व […]

Weather Updates : कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पातळीत ७ फुटांनी वाढ.

कोल्हापूर/प्रतिनिधी : जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यात पावसाने चांगला जोर धरल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत […]