लघु , मध्यम उद्योगांना थेट आर्थिक साह्याची मागणी : आमदार चंद्रकांत जाधव
स्पीकअप इंडियाच्या माध्यमातून साधला संवाद

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : लघु व मध्यम उद्योगांना कर्जे देण्यापेक्षा थेट आर्थिक साह्य करावे, जेणेकरून मध्यम  वर्गातील लोकांच्या हातात पैसे जातील, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली. सोशल मीडियावर काँग्रेसच्या वतीने देशव्यापी स्पीकअप […]

माझे रक्तदान मातृभूमीसाठी
शिवसेना व सहयोगी पक्ष यांच्यावतीने रक्तदान शिबिर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व हर्षल सुर्वे ,दक्षिण शहर प्रमुख शिवाजी जाधव ,उपशहर प्रमुख सुधीर राणे, सर्जेराव पाटील (तात्या ) व जयराम पवार यांच्या सहयोगाने मुख्यमंत्री उद्धव […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यसूर्याचे स्मरण या देशाला कायमच प्रेरणादायी ठरेल : अँड. बाळासाहेब देशपांडे

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गुरुवारी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये १३७ वी जयंती साजरी करण्यात आली . प्रारंभी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

तात्यासाहेब आण्णाप्पा कांबळे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल आजपर्यंत ७५ च्या वर बक्षीस

कोल्हापूर क्राईम रिपोर्टर नियाज जमादार: तात्यासाहेब कांबळे यांनी पोलीस सेवेमध्ये २९ वर्ष नोकरी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयात सलग दहा वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आहे. तसेच LCB (लोकल क्राईम ब्रँच) मध्ये १२ वर्ष ६ […]

शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडले गुप्तधन

जिल्हा माहिती कार्यालय  : कोल्हापूर येथील शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहायाने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना ७१६ नाण्यांचे गुप्तधन सापडले. उपकोषागार अधिकाऱ्यांकडे सुरक्षा कक्षामध्ये ही नाणी ठेवली असून पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी याबाबत […]

महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला.   यावेळी विरोधी पक्षनेता विजय सुर्यंवशी, […]

आरोग्य विभागाच्यावतीने तिसऱ्या टप्यात ८७१५ घरांचे व ३६६४० लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.१८ मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण […]

वीज कामगारांच्या आरोग्याची ‘त्या’ दोघींनी घेतली काळजी
३६०० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना होमिओपॅथी औषधींचे नि:शुल्क वितरण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोव्हिड- १९ या महामारीने सर्वत्र थैमान घातल्याने पोलीस, आरोग्य कर्मचारी यांचेप्रमाणे वीज कर्मचारी देखील जोखीम पत्करुन वीज सेवा देत आहेत. या महामारीपासून वीज कर्मचाऱ्यांना कोसोदूर ठेवण्यासाठी, दोन अभियंता पत्नींनी […]

चिंचवड नूतन उपसरपंच सौ. अश्विनी शितल पाटील

गांधीनगर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : चिंचवाड (ता. करवीर) येथील उपसरपंचपदी सौ. अश्विनी शितल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुदर्शन उपाध्ये होते. माजी उपसरपंच बाबूराव कोळी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त […]

उजळाईवाडीतील गाव गुंडाच्या मुसक्या गोकूळ शिरगाव पोलिसांनी आवळल्या : संघटित गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई
तीन दिवसात ईम्या गॅंग गजाआड

गांधीनगर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  येथील कुप्रसिद्ध संशयित गुंड  इम्रान नायकवडी उर्फ ईम्याभाई गँगच्या वाढत्या उपद्रवाला पायबंद घालून तीन दिवसात संपूर्ण गॅंगच्या गाव गुंडांना पोलिसांनी गजाआड केले आहे. नेमलेल्या पोलीस पथकाकडून आरोपींना पकडण्यात यश […]