राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावे, तसेच काय करू नये या बाबींची सखोल माहिती करून घेऊन त्याचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. […]