विवेकानंद कॉलेज येथे नवीन अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून वर्ग सुरू

कोल्हापूर, प्रतिनिधी. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवली जात असलेली इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला लांबणीवर पडली होती. पहिली यादी ३० जूनला जाहीर जाहीर होताच आपल्या पाल्याची प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक धावपळ करत […]

अंबप गर्ल्स हायस्कूल मध्ये संस्कार शिबीर अंतर्गत मातृ पितृ कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी प्रकाश कांबळे / अंबप ता हातकणंगले येथील  बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंबप गर्ल्स हायस्कूल मध्ये मातृ पितृ कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे टी करंबाळे सर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या […]

डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर,

Media control news network  कोल्हापूर, दि. १८ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट […]

ऑनलाईन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म मेकिंग कोर्सला विद्यापीठात प्रवेश सुरु.

Media control news network  कोल्हापूर, प्रतिनिधी/ शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग […]

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती.

Media Control news network  कोल्हापूर, दि.०९/ केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी आवश्यक असणार्‍या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून, केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम लवकरच मार्गी […]

कॉमर्स कॉलेजमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून “विज्ञान” शाखेला मान्यता.

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि. ८ : कॉलेज ऑफ कॉमर्सला विज्ञान शाखेला मान्यता देण्यात आली आहे.  येत्या २०२५ शैक्षणिक वर्षापासून येथे बीएस्सी, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विषयांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. […]

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड दिनांक 26/11/2024 ते 06/12/2024 पर्यंत होणाऱ्या 14व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा ह्या सिकंदराबाद येथील आर.सी.सी.हॉकी ग्राउंड येथे पार पडणार असून त्यासाठी कोल्हापूर च्या सिद्धी […]

कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार 
बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर 

Media control news network महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे या बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. निकालातील गुणवत्तावाढीवर आणि कामकाजात ऑनलाईन पद्धतीचा वापर […]

भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने झाली यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा

कोल्हापूर दि. कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्षतीर्थमधील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये, भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झालीय. त्यामध्ये मुलांनी हिरीरीनं सहभाग घेतला. शिवानी पाटील आणि अर्चना प्रभावळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर […]

राष्ट्रपतीच्या हस्ते कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्कूलचे शिक्षक मा. सागर बागडे यांना, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…

 Media control news network महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारराष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…. नवी दिल्ली, 31: शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील […]