मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्षांच्या संपर्कात राहून कोकण, कोल्हापूर भागाचाही घेतला आढावा

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी […]