संभाजी ब्रिगेड च्या नूतन जिल्हा अध्यक्ष पदी मा. रुपेश पाटील यांची फेर निवड..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क संभाजी ब्रिगेड संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शिवश्री मा रुपेश पाटील यांची नूतन जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड. संभाजी ब्रिगेड संघटनेचा गेल्या अकरा वर्षापासून मी परिचित आहे. प्रदेशाध्यक्ष शिवश्री मा. मनोज साखरे व राज्य […]

उमेद फौंडेशन (धामणी खोरा) यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीसाठी २० हजार शेणी दान

गारगोटी प्रतिनिधी राजेंद्र यादव : सामाजिक कार्यात नेहमीच आग्रेसर असलेल्या उमेद फौंडेशनच्या वतीने धामणी खोऱ्यातून २० हजार शेणी जमा करून कोल्हापूर म.न.पा.आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पंचगंगा स्मशान भुमीस सुफुर्द करण्यात आल्या. कोल्हापूरातील पंचगंगा स्मशानभुमी […]

कुशाग्र बुद्धीमतेचा अतुल्य माणूस !

कुशाग्र बुद्धिमत्तेचा अतुल्य माणूस! …………………………………………………….. श्री अजित शशिकांत नरके,सो ! ……………………………………………………. ते कुणासाठी अजित साहेब आहेत, ते कुणासाठी अजित नरके साहेब आहेत, तर ते सर्वांचे साठी कुशाग्र बुद्धिमत्तेचा अवलिया म्हणून, अजित शशिकांत नरके या नावाने […]

शिक्षकांनो, संस्कारक्षम व जिज्ञासू पिढी घडवा ! : मंत्री हसन मुश्रीफ

विशेष प्रतिनिधी : रवी जगताप  कोल्हापूर : शिक्षकानो, संस्कारक्षम व जिज्ञासू नवी पिढी घडवा ! अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त “थॅंक अ टीचर” या अभियानांतर्गत मुंबईत असलेल्या मंत्री श्री […]

गडमुडशिंगीत बकरे चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : बकरे चोरून वाटे घालून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश श्रीपती सावंत ( रा. कोतोली ता. पन्हाळा), सनी गोंधळी, सुप्रीम संजय सातपुते ( दोघेही रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) या तिघांवर […]

सतर्क पोलीस टाइम्स च्या संपादकाला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल जाहीर निषेध..

विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे सतर्क पोलीस टाइम्स या प्रसार माध्यमाचे सांगली जिल्हा संपादक यांना अपमानास्पद वागणूक दिल्या बदल जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. आणि पत्रकारांना कोणत्याही ठिकाणी जाऊन पत्रकारिता […]

सांगलीत भीमसेना च्या वतीने उषाताई मोहिते यांच्या नावाने मोफत अन्नछञ सुरू

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सांगलीमध्ये भीम सेना यांच्या वतीने आज उषा ताई मोहिते यांच्या नांवाने मोफत अन्न छत्र सेवा सुरु करण्यात आली.  या अन्न छत्राचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या […]

महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा…

कोल्हापूर प्रतिनिधी :राजेंद्र यादव पाच सप्टेंबर ऐवजी २८ नोव्हेंबर: महात्मा जोतीराव फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्र या संस्थेने केली आहे, तशा आशयाचे निवेदन मुख्य […]

गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई : गावठी पिस्तुल, काडतुसे असा एकूण १ लाख २६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी तुकाराम कदम : सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जबरी चोरी, घरफोडी व अवैद्य शस्त्रे बाळगणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सांगली […]

केडीसीसी बँकेचा सहा हजार कोटी ठेवींचा टप्पा पार, आता उद्दिष्ट दहा हजार कोटी ठेवीचे

प्रतिनिधी: जावेद देवडी कोल्हापूर दि. 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. बँकेच्या गेल्या ८२  वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे. या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष व […]