जयसिंगपूर मध्ये गेमोजी फूड मॉल, उत्सव लॉनचे मा.खा. निवेदिता माने यांच्या उपस्थितीत उदघाटन…

  कोल्हापूर, ता. ९ – गेमोजी फूड मॉल आबालवृद्धांचे मनोरंजन करण्याबरोबर जिभेचे चोचले पुरवून खवय्यांना तृप्त करेल, असा आशावाद माजी खासदार डॉ. निवेदिता माने यांनी व्यक्त केला. सांगली-कोल्हापूर रस्त्यावर रेल्वे स्टेशन जयसिंगपूरनजीक सुरू करण्यात आलेल्या […]

महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार, नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, खासदार धनंजय महाडिक…

महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला निर्विवाद कौल दिला. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे माझ्यासह तमाम भाजप कार्यकर्त्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे. नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

/५०, व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता भव्य समारोपीय समारंभातून संपन्न

कोल्हापूर, दि. ४, : पोलीस विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास पुणे विभागाचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 50 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय समारंभावेळी बोलताना व्यक्त […]

कोल्हापूर जिल्ह्यातील आर्थिक फसवणूक करणाऱ्या महा – ई – सेवा केंद्रांचा परवाना रद्द करा…

कोल्हापूर : प्रतिनिधी, जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्राकडून सर्वसामान्य ग्राहकांची ऑनलाईन दाखल्यासाठी मनमानी पद्धतीने आर्थिक लुबाडणूक होत आहे. त्यामुळे अशा सर्व केंद्र चालकांचे चौकशी करून परवाने रद्द करावेत, अशी […]

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात शांततेत व सुरळीत पार पडली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री.अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय […]

खासदार धनंजय महाडिक यांनी मानले कोल्हापूरवाशीयांचे आभार..

    संसद रत्न खासदार धनंजय महाडिक प्रथम आपण सर्वाचे लोकशाही उत्साहात मतदान केल्या बद्दल आपले व आपल्या परिवाराचे मनापासून कौतुक करत असून आपल्या मतदान रुपी महान कार्यास मनापासून शतशः नमन करतो तसेच मागील महिन्यापासून […]

अत्यंत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी अमोल येडगे

अत्यंत महत्त्वाचे : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शेवटचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी […]

मतदान जनजागृतीसाठी व्यावसायिकांचा सहभाग अभिनंदनीय
जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : दि. १८. लोकशाहीच्या समृध्दीसाठी प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असे आवाहन करत मतदानवाढीच्या जनजागृतीसाठी व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मतदान […]

विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत ४६१ महिला आमदार..

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार […]

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न..

कोल्हापूर दि. १७ भाविकांकडून बहुप्रतीक्षित असणारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कॅलेंडरचे प्रकाशन कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त करणेत आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देवस्थान व्यवस्थापन समिती प म कोल्हापूर यांचे वतीने सन 2025 साठी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी […]