महापुराचा फटका बसलेल्या नागरिक/ व्यापारी यांना लवकरच मिळणार अनुदान मदत, जिल्हाधिकारी अमोल येडगे

विशेष वृत्त डी. एस. कोंडेकर दि.३०,महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांचे संबंधित यंत्रणेकडून पंचनामे झाले; परंतु अनेकांना अद्यापि नुकसानभरपाई मिळाली नाही. या पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कोल्हापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी […]

शेवटच्या घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा – उच्च न्यायालय, न्यायमूर्ती श्याम चांडक

मुख्य संपादक : शिवाजी तुकाराम शिंगे  _____________७८ ७५ ७० ७७ ७८______________   कोल्हापूर, प्रतिनिधी/ समाजात ‘आहे रे’ व ‘नाही रे’ असे दोन वर्ग असून समाजातील या विषमतेवर अंकुश ठेवण्यासाठी शासकीय योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. […]

संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार युवा नेते कृष्णराज महाडिक…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर विकास कामासाठी राज्य शासनाकडून 25 कोटी विशेष निधी आणल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, […]

मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

  कोल्हापूर, दि. 2  : मा.राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, […]

प्रेस क्लबच्या वतीने, मालोजी केरकर यांना जीवन गौरव पत्रकार पुरस्कार.

  डोळ्याला दिसतय ते फोटो मध्ये येते व जे दिसत नाही ते वृत्तपत्रामध्ये येते असे म्हटले जाते. वृत्तपत्राचे छायाचित्रकार म्हटले की समाजामध्ये विशेष यांना महत्त्व आहे. असे असताना काळाच्या ओघांमध्ये अनेक बदल घडत गेले. पूर्वी […]

हा शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एक भयावह चित्र निर्माण होतो…

जिल्हा प्रतिनिधी:- कुणाल दि. काटे बलात्कार !! बलात्कार !! बलात्कार!! हा शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एक भयावह चित्र निर्माण होतो… न उमललेल्या कळीवर अत्याचार करणे हा कोणता पुरुषार्थ !?? एक नव्हे तर अनेक घटना एकापाठोपाठ […]

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन….

मुंबई  : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. […]

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : ‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

 नवी दिल्ली :  ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेन्जो दडो”  या या माहितीपटला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’ (लेगसी)’  या माहितीपटला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि […]

महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान

नवी दिल्ली : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना  विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले.  यासह राज्यातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना व […]

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना  ‘अग्निशमन सेवा पदक’  तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

नवी दिल्ली : 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश […]