जनहिताची कामे अडकू नये यासाठी ठाकरे सरकार चा मोठा निर्णय…!

मुंबई/प्रतिनिधी: शिवसेनेतून बंड केलेल्या ९ मंत्र्यांची खाती काढून घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मंत्र्यांच्या खात्याची जबाबदारी आता शिवसेनेसोबत असलेल्या अन्य मंत्र्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ‘जनहिताची कामे अडकून […]

एकनाथ शिंदे मुंबईत येणार ?

Media Control Online कायदेशीर आणि राजकीय लढाईसाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या एकनाथ शिंदे गटाने आता कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत आल्यावर ते राज्यपालांना भेटतील, असं ही बोललं […]

“कब तक छीपोगे गोहातीमे… आना हि पडेगा.. चौपाटीमे ” संजय राऊतांचे मजेदार ट्विट….!

Media Control Online महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती सुरू आहे. त्याला अनुसरून संजय राऊत यांनी ट्विटर वर एक गमतीशीर पोस्ट शेअर केली. ही पोस्ट खुपच व्हायरल होत आहे. 

आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात…!

मुंबई प्रतिनिधी: एकनाथ शिंदे  यांनी बंड केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. हे सरकार वाचवण्यासाठी आता महाविकासआघाडीचे  जनक शरद पवार मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे आणि सोबत असलेल्या आमदारांना सर्वात आधी […]

घोषणांनी वर्षा बंगला परिसर दुमदमून गेला….!

मुंबई/प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करुनही बंडखोर नेते एकनाथ शिंदे माघारी फिरायला तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकिय निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो […]

एकनाथ माझं ऐकतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Media Control Online  बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जरी २० ते २५ आमदार गेलेले असले तरी बाकी ३० आमदार मुंबईतच आहेत. याच आमदारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. माझं एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन बोलणं […]

राजकीय भूकंप Live Updates : आता काँग्रेसचे ५ आमदार नॉट रिचेबल…!

Media Control Online  विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. निवडणुकीत मतांची फाटाफूट झाल्यानं चिंतेत असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे […]

‘एकनाथ कुठे आहे व्हायरल होतोय ‘धर्मवीर’चा VIDEO….!

Media Control Online  ‘धर्मवीर’ या सिनेमातील एक व्हिडिओ देखील मीम स्वरुपात एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक या अभिनेत्याच्या तोंडी एक वाक्य आहे की, ‘कुठे […]

राजकीय भूकंप Live Updates : एकनाथ शिंदेंमुळे मविआ सरकार कोसळणार? शिवसेनेचे १९ आमदार सुरतमध्ये दाखल…!

Media Control Online शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सध्या ११ आमदारांसोबत सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे निष्ठावान नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाण्या एकनाथ शिंदेंनी […]

राजकीय भूकंप Live Updates : शिवसैनिक पदासाठी विकला जाणार नाही : संजय राऊत

Media Control Online  शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. पदांसाठी आणि सत्तेसाठी विकली जाणारी शिवसेना नाही. शिवसेनेवर वार म्हणजे महाराष्ट्रावर वार आहे. त्यामुळे शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही. असे जे कोणी निर्माण […]