शिंदे सरकारच्या मिनी मंत्रीमंडळाचा आज विस्तार..

मुंबई – मंगळवारी ऑगस्ट क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत होत असलेल्या या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांची; तर शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे यांची […]

इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीसाठीचा निकाल जाहीर …!

MEDIA CONTROL ONLINE  मुंबई- भारतातील पहिली सूचीबद्ध आणि आघाडीची फिनटेक सोल्यूशन्स प्रदाता कंपनी, इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने (BSE: 539807; NSE: INFIBEAM), आज ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. उच्च मागणीचा परतावा आणि […]

भाजपकडून नऊ, तर शिंदे गटाकडून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे संकेत?

MEDIA CONTROL ONLINE मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला  अखेर मुहूर्त मिळाल्याचं दिसतंय. येत्या रविवारी म्हणजेच सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची […]

२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणुका होणार मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय…!

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. आता शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य […]

आतापर्यंत गुलाब पाहिले,आता त्यांनी काटे बघायला तयार राहा”, उद्धव ठाकरे यांचा बंडखोर आमदार आणि भाजपला इशारा…!

MEDIACONTROL ONLINE  मुंबई: आपली प्राणप्रिय संघटना शिवसेना फोडण्याचे गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा प्रयत्न झाले. पण यावेळी मात्र शिवसेनेला संपविण्याचा यांचा डाव आहे. पण त्यांना माहिती नाही, अशी कित्येक आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा […]

शिवसेनेला धक्का : संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी…

संजय राऊत यांना न्यायालयानं ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.संजय राऊत यांना ८ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली. […]

ईडी कार्यालयातील ८ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना अखेर अटक…!

मुंबई/प्रतिनिधी :  संजय राऊत यांची ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांची ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर चौकशी करण्यातआली. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात […]

९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात…!

मुंबई/प्रतिनिधी : तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरुन त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून त्यांना ईडी कार्यालयात नेलं जाणार आहे. तिथे […]

‘गुजराती गेला तर मुंबई संपेल!’ राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद…!

MEDIA CONTROL ONLINE  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी मुंबईच्या निमित्तानं मराठी माणसावर निशाणा साधला आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती […]

राज्याच्या योजनांना गती द्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  मुंबई/प्रतिनिधी प्रतिनिधी, दि.२६ :  लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने […]