राज्यात आज मध्यरात्रीपासून निर्बंध लागू : मुख्यमंत्री

विशेष प्रतिनिधी : युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार […]

ॲट्रॉसिटी कायदा: पीडितांना तात्काळ पेन्शन लागू करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २२ : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या खून आणि मृत्यू प्रकरणांमध्ये सन १९९५ पासून प्रलंबित असलेल्या पीडित वारसांना तात्काळ पेन्शन लागू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार […]

राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेवर राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेल पुन्हा विजय…

  विशेष प्रतिनिधी मार्था भोसले: राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेच्या निवडणुकीची सर्व गटातील मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे १४ उमेदवार आणि विरोधी परिवर्तन आघाडीचा १ उमेदवार निवडून आला आहे. रविवार (दि.१९) डिसेंबर रोजी […]

बँकांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी-पालकमंत्री सतेज पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २० : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांच्या बचत ठेवींचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबरोबरच ठेवीदारांसाठी अभियानाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना पालकमंत्री […]

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल  घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई दि १८ :- छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या […]

आझादी का अमृत महोत्सव पंचगंगा काठच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता

कोल्हापूर दि.१७ : भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘रिव्हर्स ऑफ इंडीया’ या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दि.१५ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत […]

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई कोल्हापूरात

  कोल्हापूर, प्रतिनिधी १७ : गुळ उत्पादन, खरेदी आणि विक्रीच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी गुळाची उलाढाल असलेल्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ऊसाच्या रसात साखर मिक्स करुन साखरमिश्रीत गुळ उत्पादन करणाऱ्या उत्पादकांविरुद्ध विशेष […]

सिद्धम इंनोव्हेशन सेंटरद्वारे “मॉडल उपक्रम” इंटर्नशिप २०२१

कोल्हापूर / प्रतिनिधी : सध्या फक्त व्यावसायाभिमुख इंजिनीअरिंग, फार्मसी, मेडिकल अभ्यासक्रमांमध्येच इंटर्नशिपची उपलब्धता आहे, परंतू बी. ए., बी. कॉम., बी. एससी. अभ्यासक्रमांमध्ये त्याची अद्याप समाविष्टता नाही आहे. कोविड महामारीमुळे मागील दोनही वर्ष सदर अभ्यासक्रमतील मुले […]

कोल्हापूर मध्ये प्रथमच. दंगल या हिंदी प्रसिद्ध चॅनलच्या क्राइम अलर्ट या सिरीयल चे चित्रीकरण

कोल्हापूर मध्ये प्रथमच. दंगल या हिंदी प्रसिद्ध चॅनलच्या क्राइम अलर्ट या सिरीयल चे चित्रीकरण कळंबा कत्यानी जवळील अमराई रिसॉर्ट मध्ये करण्यात आले.. प्रोडक्शन हाऊस. कामा पुरी क्रिएशन आणि प्रोडक्शन. प्रोडूसर. श्री भरत कालिता,व गोपाल दंडोतीया. […]

कळे ता. पन्हाळा येथे LIVE सुपरफास्ट NEWS व LIVE महाराष्ट्र NEWS या चॅनेलचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

पन्हाळा प्रतिनिधी: आशिष पाटील कळे ता. पन्हाळा येथे LIVE सुपरफास्ट NEWS व LIVE महाराष्ट्र NEWS या चॅनेलचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा संपन्न… आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुरस्कार वितरण […]