शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का ..!

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.  मविआ सरकारनं बीएमसीसाठी २३६ वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांनी संख्या कमी करुन २२७ […]

तब्बल ७ थरांचा मनोरा रचत संघर्ष गोविंदा पथकाने फोडली युवा शक्तीची भव्य दहिहंडी….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : परस्पर समन्वय,एकजुटीची ताकद, अन् आत्मविश्वास यांच्या जोरावर तब्बल ७ थरांचा भव्य मनोरा रचत गडहिंग्लजच्या संघर्ष गोविंदा पथकाने ३७ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची दहीहंडी फोडली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी […]

अध्यापनाबरोबरच शिक्षकाला हवा  नाविन्याचा ध्यास: डॉ. ब्रिज कुमार धिंडॉ…!

कोल्हापूर : “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये संशोधनाला विशेष असे महत्त्व दिले आहे त्यामुळे संशोधन विकास व चालना हा येत्या काळात अत्यंत महत्वाचा विकास घटक असणार आहे . त्यामुळे शिक्षकाने अध्यापनाबरोबर नेहमी नाविन्याचा ध्यास […]

कोल्हापूरात धार्मिक गोष्टींच्या नावाखाली अनुचित प्रकार सहन केले जाणार नाहीत – रविकिरण इंगवले…

कोल्हापूर :  धार्मिक गोष्टींच्या नावाखाली चाललेले अश्लील प्रकार थांबले पाहिजेत. कोल्हापूर शहरामध्ये मंडळांच्या जत्रा असतात. या जत्रेमध्ये आता मुलींना नाचवण्याचे प्रकार वाढले आहे. अशाच एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील हावभाव असलेला डान्स व्हायरल होत […]

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न…!

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय […]

देशाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त युवा पत्रकार संघ कोल्हापूर तर्फे ७५ किलो जिलेबी वाटप…!

कोल्हापूर प्रतिनीधी :  युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी अंतर्गत मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे १५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकावून मानवंदना देण्यात आले, तसेच देशाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने […]

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅली…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या संकल्पनेसाठी आज कोल्हापूरात, कोल्हापूर पोलिस अधिक्षक यांच्या सुचणेनुसार कोल्हापूर पोलिसगन यांच्या तर्फे रूट मार्श रॅली काढण्यात आली. […]

मनसे वाहतूक सेने कडून केंद्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला पैशाचे तोरण बांधले…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या तर्फे आज प्राधिकरण कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला पैशाचे तोरण बांधून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी मनवासे […]

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांगली कुपवाड मध्ये युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य व लायन्स नेत्र रुग्णालय संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत लायन्स नेत्र रुग्णालय सांगली व युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहना नुसार अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमांमध्ये […]

विविध जनरेशनला एकत्र आणणारा नाईकनवरे डेव्हलपर्स साकारत आहेत देशातील पहिला कम्युनिटी “”कुटुंब”” प्रकल्प….!

विशेष वृत्त अजय शिंगे पुणे : आधुनिक काळात प्रत्येक व्यक्तिला वाटते की आपण देखिल एकत्र कुटुंबाचा आनंद घ्यावा एकत्र राहावं, जसं पूर्वी लोक राहायचं एकत्र. सगळ्या सुख सोई सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असाव्यात, सध्याच्या आधुनिक […]