Weather Updates : कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पातळीत ७ फुटांनी वाढ.

कोल्हापूर/प्रतिनिधी : जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यात पावसाने चांगला जोर धरल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत […]

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले बाबुजमाल दर्गा कोल्हापूर संचालक मंडळाची निवड पार पडली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले शहाजमाल मोहल्ला जमियत कोल्हापूर अँड दर्गा ऑफ बाबुजमाल अँड मस्जिद ट्रस्ट कोल्हापूर यांची नवीन संचालक मंडळाची निवड झाली. या वेळी अध्यक्ष म्हणून अमिन ऊर्फ (बालमभाई) बशीर झारी, उपाध्यक्ष फिरोज […]

उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा धक्का….!

MEDIA CONTROL ONLINE एकनाथ शिंदे सरकारने आज विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. त्या धक्क्यातून मविआ सावरत नाही तोच उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे डॉक्टर्स डे आणि सी एस डॆ उत्साहात…!

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१: १ जुलै हा जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे म्हणून साजरा केला जातो. याचे ॵचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे नामांकित डॉक्टर व सी ए यांचा सन्मान […]

तुमचे अश्रू म्हणजे माझी ताकद आहे, तुमच्या ताकदीशी मी कधीच गद्दारी करणार नाही : उद्धव ठाकरे

MEDIACONTROL ONLINE  नव्या सरकारच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पहिल्यांदा त्यांनी नव्या सरकारचं अभिनंदन केलं, त्यांना महाराष्ट्रहिताचे निर्णय घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या. भाजपने तथाकथित शिवसैनिक मुख्यमंत्री केला म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्व […]

गगनबावडा येथे काल ४०.६ मिमी पावसाची नोंद…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि.१ : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४०.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी ११.२१ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- ५.८ मिमी, […]

LPG गॅस सिलिंडर किमती मध्ये मोठी कपात….!

MEDIACONTROL ONLINE  सर्वसामान्य जनतेसाठी जुलै महिन्याची सुरूवात चांगली झाली आहे. केंद्र सरकारने LPG Gas च्या किंमतींमध्ये कपात केली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये १९८ रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती १ जुलै […]

एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ…!

Media Control Online शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ […]

घरफाळा ६ टक्के सवलत योजनेमधून दोन दिवसात ६ कोटी ८२ लाख जमा

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा ६ टक्के सवलत योजनेमधून दोन दिवसात ६ कोटी ८२ लाख २४ हजार १० रुपये  महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र व ऑनलाईन जमा झाले आहेत. शहरातील चालू वर्षाचा मिळकत कर एक रकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना […]