महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी दौलत देसाई, […]

गुजरी कॉर्नर येथे असणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू होमिओपॅथी येथे लसीकरण सुरू व्हावे: सामाजिक कार्यकर्ते अजित पवार यांची मागणी.

      विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर:-संयुक्त आझाद गल्ली, हुजूर गल्ली, आराम कॉर्नर,राजाराम रोड ,छत्रपती शिवाजी रोड व शिवांजनी फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्र.३२ भागातील सर्व नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत निवेदन म.न.पा.सह.आयुक्त श्री.संदीप घार्ग […]

माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा

राधानगरी प्रतिनिधी:अतुल पाटील माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा.     राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या सामाईक शेतीमधील अवैध उत्खनन करुन शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याची घटना घडलीय, संबंधित शेतकरी विलास शाहू […]

राज्यात गुरुवारी नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्ण कोरोनामुक्त!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क राज्यात गुरुवारी नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्ण कोरोनामुक्त! महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत […]

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

कोल्हापूर: जावेद देवडी     गोकुळ निवडणुकीच्या हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे . पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कुरघोडी करत सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीने इचलकरकरंजी चे आमदार प्रकाश आवाडे आणि शेतकरी […]

गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडीला आवाडे गटाचा पाठिंबा….

  कोल्हापूर : गोकुळ दुध संघाचं काम अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे. सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था म्हणून गोकुळ दुध संघ देशभर नावाजला जातो. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ […]

जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा नाही; सात ठिकाणी जनरेटर प्रकल्प नियोजित : जिल्हाधिकारी

      कोल्हापूर, दि. २४ (जिल्हा माहिती कार्यालयाकडून)– सध्या जिल्ह्यात कोल्हापूर आॕक्सीजनकडून २५ मे टन, बेल्लारी येथून १२ मे टन लिक्विड ऑक्सिजन, व जिल्हयातील इतर प्रमुख रेफिल्रर कडून वायुरूपात प्राणवायूचा पुरवठा सुरु आहे. याशिवाय […]

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणजे..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणजे निवृत्त पोलीस उपायुक्त, मा. शेषराव सूर्यवंशी   मार्च १९८३ मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून राज्य पोलिस सेवेत रुजू झाले आणि वेगवेगळ्या क्षमतेखाली समाजाची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. […]

गोकुळ सत्तारूढ गटाच्या उमेदवार घोषणेवेळी सोशल डिस्टनसिंग नियमांची पायमल्ली : नेत्यांच्या तोंडावर मास्क ; पण कार्यकर्त्यांची तोबा गर्दी…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क गोकुळ दूध संघाच्या तीन मे रोजी होणाऱ्या निवडणुकी साठी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी एन पाटील आणि ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीने आपल्या उमेदवारांच्या नावाची […]

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू ……

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दि. १३ एप्रिल २०२१ मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क *राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू* *दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज* *कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी* *कुणाचीही आबाळ होऊ […]