राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीत सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात होणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार २६ जून २०२२ […]

शिवाजी विद्यापीठात न्युज अँकरिंग कार्यशाळा संपन्न…

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या स्पर्धेच्या युगात वृत्त देण्यासाठी खूप स्पर्धा असली तरी वृत्तनिवेदकाने गडबड करून चालत नाही सर्वसामान्य लोकांना समजतील असेच सोप्या व सरळ भाषेत बातमीचे सादरीकरण केले पाहिजे. लोकांच्या व्यवहारातील शब्द […]

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा शिंदे गटात प्रवेश…!

कोल्हापूर/प्रतिनिधी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात सेनेला मोठे खिंडार पडले आहे. राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यापाठोपाठ क्षीरसागर यांनीही. शिंदे गटात प्रवेश केला […]

आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात…!

मुंबई प्रतिनिधी: एकनाथ शिंदे  यांनी बंड केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. हे सरकार वाचवण्यासाठी आता महाविकासआघाडीचे  जनक शरद पवार मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे आणि सोबत असलेल्या आमदारांना सर्वात आधी […]

राजकीय भूकंप Live Updates : शिवसेनेच्या भूमिके नंतर आमची भूमिका स्पष्ट करू : शरद पवार

Media Control Online  एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि संकटमोचक शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघेल, […]

‘एकनाथ कुठे आहे व्हायरल होतोय ‘धर्मवीर’चा VIDEO….!

Media Control Online  ‘धर्मवीर’ या सिनेमातील एक व्हिडिओ देखील मीम स्वरुपात एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक या अभिनेत्याच्या तोंडी एक वाक्य आहे की, ‘कुठे […]

अग्नीपथ योजनेच्या विरोधासाठी विरोधकांची दलालांशी हातमिळवणी खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर, केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांना रोजगार आणि देशसेवेची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या थेट भरती योजनेमुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली आहेे. त्यामुळे दुखावलेल्यांना […]

एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉट रिचेबल…!

मुंबई/प्रतिनिधी :  विधानपरिषद निवडणुकीत भाजपने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मते फोडत पाचवी जागा निवडून आणली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांपैकी जवळपास २० मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या […]

महाविकासआघाडी ला धक्का देत भाजप ने केला चमत्कार…!

Media Control Online महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित दहा जागांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर, भाजपचे उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, […]

अर्जुनी येथे ॲस्टर आधार, आरोग्य विभाग व नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या बाल आरोग्य मोहिमेचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी :  बालआरोग्य मोहीमेमुळे व्याधीग्रस्त चिमुकल्यांचे जीवन सुंदर होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केला. गावोगावी होणाऱ्या या मोहिमेत अठरा वर्षापर्यंतच्या मुलांच्या तपासण्या करून त्यांचे भवितव्य घडवा, असेही म्हणाले. अर्जुनी […]