सदर बाजार, निंबाळकर नगर स्वागत कमान प्रतीकृती फलकाचे उद्घाटन..

कोल्हापूरच्या बदलत्या शहरी चेहऱ्यामध्ये स्थानिक ओळख जपण्याची धडपड अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती प्रभाग क्रमांक ४ मधील सदरबाजार–निंबाळकर नगर परिसरात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातून आली. निंबाळकर नगर येथे प्रस्तावित नियोजित स्वागत कमानीच्या निमित्ताने नागरिकांनी एकत्र येत […]

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी
राष्ट्रीय पर्यटन दिनी ई - मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर

Media control news network कोल्हापूर दि.२५ : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, […]

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर
•   १५ महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

Dio, दि. २२ :- राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून २९ महापालिकांपैकी १५ महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी […]

राष्ट्रपतीच्या हस्ते कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्कूलचे शिक्षक मा. सागर बागडे यांना, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…

 Media control news network महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारराष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…. नवी दिल्ली, 31: शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील […]

श्री, महालक्ष्मी चरणी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भक्ताने एवढे सोने केले अर्पण

श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई श्रीदेवी चरणी नाव जाहीर न करणेच्या अटीवर एका भक्ताने दान स्वरुपात सोमवार दि. ३०/०८/२०२४ रोजी अंदाजे ७११.०० मिलीग्रॅम (७१ तोळे १०० ग्रॅम) वजनाचा अंदाजे किंमत रु. ५०,३३,१६८/- चा सुवर्ण सिंह […]

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेऊन खासदार महाडिक यांनी केली, केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी आर्थिक निधीची मागणी

Media control news network

कॅप्टनसी टास्कदरम्यान निक्की अन् आर्या भिडल्या

Bigg Boss Marathi New Season Day 10 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. दरम्यान बॉलिवूड गाजवणारी […]

पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही.”.. “जान्हवी किल्लेकरने !

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला […]

अतिवृष्टी आणि महापूरामुळे जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 53 प्रमुख जिल्हा मार्ग बंद….

कोल्हापूर, दि. 28 : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्य मार्ग व 53 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 63 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. करवीर येथील राज्य मार्ग 194 वरील […]

महापुराचे संकट रोखण्यासाठी, जलशक्ती मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी

 Media control news network संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून […]