कागल हादरले… एकाच कुटुंबातील तिघांचा खून….!

कागल : कागल शहर आज तिहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा तिघांचा गळा आवळून खून केला. प्रकाश बाळासाहेब माळी (वय ४२) असे त्याचे नाव आहे. येथील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये दुपारी दोनपासून रात्री आठपर्यंत […]

शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र उत्सव होणार साजरा…!

कोल्हापूर /प्रतिनिधी: साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणून करवीर काशी म्हणजेच कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई साऱ्या देशात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक यावेळी दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ‘शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक […]

सुरेश (बापू )आवटी युवा मंच, मिरज तसेच भारतीय जनता पार्टी मिरज आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न…!

विशेष वृत्त विशाल सुर्यवंशी मिरज : भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मिरज मध्ये मा. सुरेश (बापू )आवटी युवा मंच, मिरज तसेच भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र तसेच भारतीय जनता युवा […]

प्रीत अधुरी २३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जवळपास गेल्या १५ वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दर्जेदार चित्रपट पाहिले. या काळामध्ये दर्दी चित्रपट रसिकांची आवड अशी बदलत गेली, तशीच ती चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांकडून विषयाची निवडदेखील बदलत […]

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा…!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने भरपूर प्रयोग केले होते. हे प्रयोग करण्यामागे खेळाडूंची विश्वचषकासाठी चाचपणी घेणे, हे एकमेव ध्येय होते. भारतीय संघाने गेल्या ९ महिन्यांमध्ये तब्बल सात कर्णधारही बदलल्याचे पाहायला […]

२३ सप्टेंबरपासून राम शेट्टी निर्मित राडा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

कोल्हापूर : साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘राडा’ सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. […]

गंगावेश ते पंचगंगा विसर्जन मार्ग सुरू करावा यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे आंदोलन…!

कोल्हापूर : यंदाच्या गणेश विसर्जन मार्गामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतचा पारंपारिक मार्ग बंद केला आहे. याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरातील संयुक्त उत्तरेश्वर पेठ संयुक्त जुना बुधवार शुक्रवार पेठ गंगावेश परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने […]

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” कोल्हापूरकरांचा बाप्पाला भावपूर्ण निरोप…!

कोल्हापूर : कोल्हापूर ‘गणपती बाप्पा मोरया, : पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहर परिसरात सोमवारी सकाळपासून घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन झाले.ढोल, ताशे, बैंड, झांज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा गजर, चुरमुरे, […]

१६ सप्टेंबर पासून मनोरंजनाचा ट्रिपल डोस घेऊन ‘बॅाईज -३ येत आहे आपल्या जवळच्या चित्रपगृहात….!

कोल्हापूर : – ‘बॉईज’, ‘बॉईज २’ ला प्रेक्षक व समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचे कथानक व अभिनय सर्वांनाच खूप आवडले होते. ‘बॉईज ३’ चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता […]

भारतीय माहिती अधिकार चे संपादक शौकत नायकवडी यांची युवा पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने सन्मानित..

कोल्हापूर( प्रतिनिधी): युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही न्युज पेपर भारतीय माहिती अधिकार चे संपादक शौकत नायकवडी यांनी येथे बोलताना दिली .शौकत नायकवडी यांची युवा […]