२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : आजपर्यंत आठ उमेदवारांकडून आकरा नामनिर्देशनपत्र दाखल..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काल राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (पक्ष- लोकराज्य जनता पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे एक नामनिर्देशन […]

महाराष्ट्र शासनाची खान अकॅडमीसह भागीदारी,सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणित सुधारणार…

कोल्हापूर/प्रतिनिधी :महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्यात भागीदारी करण्यात आली. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १-१० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणित विषय सुधारणे हा उद्देश आहे. त्यामुळे मराठी भाषेत गुणवत्तापूर्ण गणित […]

अन् आमदार ऋतुराज पाटील यांना सेल्फी साठी घेरलं…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली दोन वर्ष कोरोना मुळे लोकांना सन उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र सध्या कोरोना चा प्रादुर्भाव  कमी झाल्याने सन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करता येऊ लागले आहेत. आज कोल्हापूर शहरातील […]

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक : श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२:  चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक जाहीर  झाली आहे. या पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ देवून मतदानाची […]

राजकारणातील हुक़ूमशाहीला धक्का देण्यासाठीच ‘ कोल्हापूर उत्तर’ च्या मैदानात- हाजी असलम सैय्यद..!

कोल्हापूर/प्रतिनिधी – राजकारणात मी म्हणेन तीच पूर्वदिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुक़ूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरल्याची घोषणा हाजी असलम सैय्यद यानी मंगळवारी पत्रकार बैठकीत बोलताना केली. ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज […]

विधानसभा पोटनिवडणूक शांततेत पार पाडा : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०२२ शांततेत पार पाडा तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज केल्या. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत […]

भुदरगड तालुक्यातील पाटगाव इथं भागीरथी महिला संस्थेतर्फे आरोग्य शिबिर संपन्न, महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद..!

कोल्हापूर प्रतिनिधी :  धावपळीच्या युगात महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष होत असल्यामुळं महिलांमध्ये शारीरिक तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्याकडं वेळीच लक्ष देऊन महिलांनी स्वतःचं आरोग्य जपावं, असा सल्ला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी महिलांना दिला. […]

जयप्रभा स्टुडिओ साठी सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला इचलकरंजी कलाकार संघाच्या वतीने कोल्हापुरात बाईक रॅली काढून पाठिंबा…!

ज्योती खोचरे, कोल्हापूर/प्रतिनिधी : इचलकरंजी कलाकार संघाच्या वतीने कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे ,यासाठी सुरु असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रविवारी इचलकरंजी ते कोल्हापूर अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी […]

राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार : पालकमंत्री सतेज पाटील..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १९-  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार […]

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात, विधी साक्षरता शिबिर पार पडले…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात, शाहू हॉल मध्ये विधी साक्षरता शिबिर अंतर्गत व्यावहारिक प्रकरणामधील दाखल दाखलपूर्व मध्यस्थी बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रास्ताविक करताना मा.श्री.पंकज देशपांडे, सचिव, जिल्हा […]