राजकीय वारसदार कोण?

मिडिया कंट्रोल न्यूज नोट राजकीय वारसदार कोण? काल भेटलो तेव्हा साहेबांनी विचारल जॅकेट घातलायस नव मी हरकून टुम घराच्या खापरी वर तुळशीचे पान ठेवून कार्य सुरु …. राजकीय वारसदार म्हणून जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या मुलांचीच जास्त […]

सामजिक कार्यकर्ते वैभव दिलीप माने यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : कोल्हापूर येथील वैभव दिलीप माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मधील अध्यक्ष व सदस्य पदी […]

राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्यासाठी तरुणांनी घ्यावी सावरकरांची प्रेरणा :अविनाश धर्माधिकारी

पुष्पा पाटील/कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण त्यांनी राष्ट्रप्रेम, हिंदू धर्माभिमान सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे प्रेरणास्थान होते. आज राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्यासाठी सावरकरांची प्रेरणा घेऊन नवतरुणांनी काम […]

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी प्रयत्नशील रहा : डॉ.ओमप्रकाश शेटे

कोल्हापूर : आयुष्मान भारत योजनेच्या कार्डद्वारे मोफत आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची या योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेवून योजनेचे कार्ड द्यावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्या. यासाठी […]

लोकसभा निकालावर, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या धैर्यशील माने यांचेही अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एक दिलाने काम करू, अशी ग्वाही देतो. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला […]

LOKSABHE 2024 EXIT POLL : सत्ता कोणाची ? इंडिया की एनडीए..?

अनेक  दिवसांपासून सुरु असलेला लोकसभेचा खेळं येत्या ४ जूनला संपणार आहे आणि त्या खेळात कोण बाजी मारणार आणि कोणाची होणार हार हे ४ जून रोजी संपूर्ण देशाला समजेल.यंदाच्या निवडणुकीत NDA विरुद्ध INDIA आघाडी असा थेट सामना […]

कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या श्रीमती प्रतिभा करमरकर यांचे निधन…

  कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रीमती प्रतिभा करमरकर ह्यांचं मंगळवार दि. २८ मे ‘२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माहेर मुंबईचं असलं तरी त्या पूर्ण कोल्हापूरकर झाल्या. त्यांनी कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम […]

माई हरपली…

प्रेम, माया, जिव्हाळा, दातृत्व आणि मातृत्व याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे माई! या माईचे र्‍हदयाचे ठोके काल सकाळी थांबले आणि हालोंडी आणि गोमटेश परिवार पोरका झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येणाऱ्या संकटांना तोंड देत कुटुंबाचा गाडा […]

होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

Media control news network ‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर […]

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा,

 Media control news network  खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्‍वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने  […]