वंदूरमध्ये श्री विठ्ठल- रुक्माई मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी,परमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो अन्यथा तो हैवान बनला असता, असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या भावनेतूनच माझ्या हातून साडेनऊशेहून अधिक मंदिराचा जिर्णोद्धार व बांधकामे झाली, असेही […]

चव्हाण–पाटील कुटुंबीयांचा विवाह सोहळा थाटात संपन्न

कोल्हापूर विशेष वृत्त कोल्हापूर दिनांक २१/ कोल्हापूर शहरातील चव्हाण व पाटील कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ऐश्वर्या चव्हाण व मयूर पाटील यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपरिक थाटात संपन्न झाला. प्रकाश रामचंद्र चव्हाण यांची […]

राज्यभरातील बस स्थानकांवरील शौचालये ‘मोफत’ करण्याची घोषणा; उशिरा सुचलेली सुधारणा की केवळ दिखावा?

Media control news network  कोल्हापूर, दि. १७ : प्रवाशांकडून वर्षानुवर्षे तिकीटा मधुन विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे वसूल केल्यानंतर आता अचानक शौचालय सुविधा ‘मोफत’ करण्याची घोषणा करण्यात आल्याने परिवहन व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिवहन […]

सदर बाजार, निंबाळकर नगर स्वागत कमान प्रतीकृती फलकाचे उद्घाटन..

कोल्हापूरच्या बदलत्या शहरी चेहऱ्यामध्ये स्थानिक ओळख जपण्याची धडपड अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती प्रभाग क्रमांक ४ मधील सदरबाजार–निंबाळकर नगर परिसरात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातून आली. निंबाळकर नगर येथे प्रस्तावित नियोजित स्वागत कमानीच्या निमित्ताने नागरिकांनी एकत्र येत […]

महाराष्ट्रातील सौर कृषी क्रांतीचा गौरव केंद्रीय ऊर्जामंत्री : मनोहर लाल यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार

Media control news network  कोल्हापूर महावितरण . २२ जानेवारी २०२६: शेतीसाठी वीजपुरवठा करणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महावितरणचा ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या (AIDA) ‘एडिकॉन-२०२६’ या राष्ट्रीय परिषदेत बुधवारी (दि. २१) पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय […]

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर
•   १५ महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

Dio, दि. २२ :- राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून २९ महापालिकांपैकी १५ महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी […]

रंकाळा तलावाच्या काठी रंगला कॉफी विथ युथ उपक्रम,
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक ठरत आहेत प्रचाराचे ब्रँड अँबेसिडर..

Media control news network  गर्दीने गजबजलेल्या रंकाळा तलावाच्या काठावर आज अनोखा उपक्रम रंगला. युवकांनी उपस्थित केलेल्या शहराच्या विकासासंदर्भातील प्रश्न आणि त्याला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिलेली समर्पक आणि अभ्यासू उत्तरे यामुळे आजची संध्याकाळ संस्मरणीय […]

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जनसुराज्य कडून आज पासून मुलाखती
प्रदेशाध्यक्ष समित कदम : मिरजेत पक्षाच्या बैठकीत निर्णय..

Media Control news network मिरज : प्रतिनिधी आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या रविवार दि. १४ डिसेंबर पासून मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती […]

‘निर्धार’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…

कोल्हापूर- नेहमीच तरुणाईने इतिहास घडवला असल्याची साक्ष इतिहास देतो. कोणत्याही पिढीतील तरुणाईमध्ये समाजातील कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडविण्याची धमक असते. यासाठी केवळ तरुणाईने एकजूट होण्याची गरज असते. समाजात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती असलेल्या तरुणाईच्या संघर्षाची कथा […]

कोल्हापूर रेणुका भक्त संघटनेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार…

कोल्हापूर दि,२०  सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला असून, यासाठी विशेष पाठपुरावा करून भाविकांना दिलासा दिल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी […]