वडिलांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

विशेष वृत्त मार्था भोसले नागाव ता. हातकणंगले येथे विद्याधर कांबळे यांनी वडिलांच्या तिस-या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः […]

कोल्हापूर जिल्ह्यात 20 व 21 रोजी कलम 144 (1)(3) अन्वये जमाव बंदी आदेश : जिल्हाधिकारी राहूल रेखावार..

विशेष वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी दि. 20 सप्टेंबर रोजी 05.00 वा. पासून ते दि. 21 सप्टेंबर रोजीचे 24.00 वा. […]

प्रगतशील यशस्वी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माधव नगर ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते गरजू आशा वर्कर यांना सायकली वाटप

  प्रतिनिधी मोहन सतरा ळकर प्रगतशील यशस्वी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माधव नगर ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते गरजू आशा वर्कर यांना सायकली वाटप करण्यात आल्या. […]

महाडिक परिवाराची दातृत्वाची परंपरा कायम मेघोली धरण दुर्घटनेतील मोहीते कुटुंबीयांना एक लाखाची मदत..

कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले : कोणत्याही आपत्तीच्यावेळी जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक परिवाराची परंपरा आहे. २००५ चा महापूर असो, २०१९/ २०२१, चा प्रलय असो किंवा सध्याची मेघोली धरण दुर्घटना गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विरूध्दची लढाई, […]

आपली अक्का…आपल्या लेकरांसंदर्भात सोशिकता आणि त्याग ही आद्यकर्तव्य देवूनच परमेश्वराने आई हे पात्र बनविले असावे!

  आपली अक्का..स्व.अनुसया ज्ञानदेव माने मुंबई : साधारण एकवीस वर्षापूर्वीची सोलापुरातील घटना…जुळे सोलापूरतील एका हॉस्पिटलमध्ये मी आता वाचणार नाही अशा अवस्थेत माझी आई अक्का,पत्नी सौ.मंदा आणि माझे जीवलग सहकारी, माणसपुत्रच म्हणा संतोष शिंदे,वशिष्ठ घोडके, सचिन […]

कोल्हापूर जिल्ह्यातील २९ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, १४ पोलीस निरीक्षक व १५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश.

विशेष वृत्त जावेद देवड कोल्हापूर पोलीस दलातील कार्यकाल पूर्ण केलेल्या तसेच विनंती व नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत. १४ पोलीस निरीक्षक व‌ १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा […]

श्रीमती रमा बोंद्रे यांनी केले खोटे दत्तकपत्र….

कोल्हापूर, ता. 4 – श्रीमती रमा बोंद्रे यांनी दिवंगत चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती हडप करणेसाठी खोटे दत्तकपत्र केल्याची माहिती श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून अशी माहिती की, […]

गोकुळचा नवा विक्रम तब्बल एक दिवसात १५लाख २५हजार लिटर्स दूध विक्री

कोल्हापूर/जावेद देवड कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देण्‍यासाठी नेहमीच प्रयत्‍न केलेला आहे. त्‍यामुळेच गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत […]

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या […]

न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन च्या काळात रक्ताची तुटवडा लक्षात घेऊन न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन सासणे मैदान येथे करण्यात आले होते. तत्पूर्वी नाईक […]