पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग सक्षम करा- पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग साधन सामुग्रीसह सक्षम करावा यासाठी लागणारी मशनरी तातडीने खरेदी करण्याचे आदेश पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी दिले. ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. […]

गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोमटेश मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियांका पाटील […]

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी:- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू […]

केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांची ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : रेल्वे व वस्त्रउद्योग केंद्रीय राज्यमंत्री  दर्शना जरदोश यांनी महापालिकेच्या कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, सचिव पृथ्वीराज भाटी, प्रांताधिकारी […]

राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जून पासून विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत….

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या १३ जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. […]

जागतिक रक्तदान दिन विशेष….!

MEDIA CONTROL ONLINE     रक्तदान अनमोल आहे. आपले रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते. त्यामुळे करुन “दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.  Donating blood is […]

निवडणूक राज्यसभेची : अपक्षांच्या हाती विजयाची चावी?

Media Control Online राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रयत्नशील असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांची संधी हुकल्यात जमा आहे. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक  हे सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. मतदानाला […]

निवडणूक राज्यसभेची : संजय पवार यांचा विजय निश्चित ?

Media Control Online काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ११ मते शिवसेना उमेदवारास देण्याती आली आहे.  संजय पवार यांना ४१ मते मिळणार असल्याचा दावा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे त्त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे

निवडणूक राज्यसभेची : दुपारी २.३०  पर्यंत २८१ उमेदवारांचे मतदान पुर्ण

Media Control Online    राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. दुपारी २.३०  पर्यंत २८१ उमेदवारांचे मतदान पुर्ण  

निवडणूक राज्यसभेची : संजय राऊत यांच्या त्या ट्विटचा नेमका अर्थ काय ?

Media Control Online  झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा […]