गोमटेश मध्ये महिला दिन साजरा….!

विशेष प्रतिनिधी अक्षय खोत : निपाणी : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी मध्ये महिलादिनाचे औचित्य साधून हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि घ्यायची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख […]

विरोधी नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे महाविकास आघाडीचे कारस्थान धक्कादायक :भाजपा जिल्हाध्यक्ष मा.राहूल चिकोडे यांचे प्रतिपादन

अर्चना चव्हाण,कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.९ : तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उध्वस्त […]

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका १४ मार्चपासून सुरु

कोल्हापूर/प्रतिनिधी: खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FY दि. ११ मार्चपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FZ दि. १४ मार्च रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. […]

महिलांचे हक्क, आरोग्याबाबत जागरुकता वाढवून महिला आणखी सक्षम होण्याकडे लक्ष द्यावे : पूजा राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. ८ :   महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. कुटुंब आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. महिलांचे हक्क, कायदे आणि आरोग्य याबाबत जागरुकता वाढवून महिला आणखी सक्षम व्हाव्यात, […]

शाहूपुरी पोलीसांनकडून प्रवाशींची बॅग चोरट्यास अटक…!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले,कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक-04/03/2022 रोजी पहाटे 03.30 ते 4.30 वाजण्याचे दरम्यान तक्रारदार अमोल रमेश नष्टे वय-40, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग हे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे झोपले असता एका अज्ञात इसमाने […]

“स्त्री एक शक्ती”

विशेष लेख- लेखिका: श्रीमती अलका सानप (सरचिटणीस दलित साहित्य अकादमी बृहन्मुंबई.) “हसून प्रत्येक वेदना विसरणारी, नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी, प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी, ती शक्ती आहे एक नारी” यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, या […]

कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश या शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचा शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश हा शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव वहिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले. या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव […]

IPL २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर…!

मुंबई/प्रतिनिधी : आयपीएल २०२२ ची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी एकदा आयपीएल चालू होतेय, एवढी घाई काहीजणांना झाली आहे. या सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. […]

पहिल्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर डावाने विजय…!

मोहाली : रविंद्र जडेजाच्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर भारताने मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित […]

रशिया युक्रेन ​युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार…!

Media Control Online युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वांगीण परिणाम होईल. या युद्धामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियातील नागरिकांचा अन्न पुरवठा आणि जीवनमान या दोन्हींवरील संकट अधिक गडद झाले आहे, असे एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. काळ्या […]